शिवसेनेने राम मंदिराचा नारा देताना "हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार" असा नारा दिलेला आहे. 24 व 25 नोव्हेंबरला शिवसेना अयोध्येत राम मंदिराचा नारा बुलंद करेल. हा केवळ शिवसेनेचा विषय नाही, तर तमाम हिंदूंचा विषय आहे. शिवसेनेने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पुढचे 2 दिवस बाकीचे सर्व मतभेद, पक्षभेद, राजकारण बाजूला ठेवून आपण शिवसेनेच्या या मागणीला बुलंद करण्यासाठी श्रीरामाचा फोटो डीपी अथवा प्रोफाइल फोटो म्हणून सेट करावा.
आजपासून 3 दिवस संपूर्ण सोशल मीडिया वर श्रीरामाची लाट दिसली पाहिजे. हिंदुनो, जागे व्हा. फक्त शिवसेना पुढाकार घेतीये म्हणून राममंदिर प्रश्नावर सुद्धा हिंदूंची एकजूट होणार नसेल तर मग काय फायदा ?
जय श्री राम
ReplyDeleteJay Maharashtra Jay Shriram
Deleteजय श्री राम
ReplyDeleteJay Maharashtra Jay Shriram
Deleteजय श्री राम
ReplyDeleteJay Maharashtra Jay Shriram
ReplyDelete