Sunday, 21 April 2019

संभाजीनगरमधील मतदारांनी हे नक्की वाचा




ही पोस्ट भावनिक आवाहन करून मतं मिळवण्यासाठी केली नाही. दुसर्‍यांची भीती दाखवून मतं मिळवण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही. जो हिंदू बांधव प्रभू श्रीराम, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानतो त्यांनी आपली जात बाजूला ठेऊन जर विचार केला तर वस्तुस्थिती लक्षात येईल.

जेंव्हा जातीसाठी लढा द्यायचा होता तेंव्हा सर्वांची जशी एकजूट झाली तशी एकदा हिंदू धर्म आणि भगव्यासाठी एकजूट दाखवावीच लागेल अन्यथा हिरवा सर्प डोक्यावर बसेलं.

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी हिंदू बांधव फोडण्याचा कुटिल डाव रचला आहे. प्रभू श्रीराम, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा भगवा उतरवून संभाजीनगर लोकसभेवर हिरवा झेंडा फडकावण्याचे स्वप्न मराठ्यांचा वापर करून पूर्ण करण्याचा विषारी डाव रचला जात आहे. 

संभाजीनगर मधील तमाम हिंदू बांधवांनी मतदान करण्यापूर्वी खालील मुद्द्यांचा विचार जरूर करावा:
-शहरातील हिंदू जर जातीपातीमध्ये विभागला तर संभाजीनगरवर हिरवा फडकेल. जे शहर संभाजीराजांनी आक्रमण करून बेचिराख केलं होतं तिथे हिरवा फडकलेला चालेल का?

-संभाजीनगर हे आधीच संवेदनशील शहर झालं आहे. त्यात शिवसेनेचा पराभव झाला तर शहराचं काय होईल?

-महाराष्ट्रात ४८ मतदारसंघ आहेत. त्यापैकि संभाजीनगर हा मतदारसंघ असा आहे जिथे विकासाच्या आधी सुरक्षेचा मुद्दा येतो. डोक्यावरचा भगवा उतरल्यास हिंदूंचा वाली कोण?

-मागे संभाजीनगर मध्ये २०० रुपये घ्या आणि हिंदू मुलींना बाटवा असा फतवा निघाला होता. भगवा खाली आला तर आपल्या आया-बहीणींचे काय हाल होतील?

-एका लव्ह जिहाद प्रकरणात हिंदू मुलीच्या मदतीला गेलेल्या शिवसैनिकला रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी रिंगण करून मारलं होतं, तरी चंद्रकांत खैरेंनी लव्ह जिहाद संपवण्याचा विडा उचलला होता.

-संभाजीनगर मधली ८०० मंदिरं पाडण्याचा डाव याच शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंनी उधळला.

-ओवेसी सारखे लोक येऊन औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवतात. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी यांना मदत होईल असे कार्य करायचे का?

-प्रत्येक शहरात मशिदी बांधून त्यांना बाबरी नाव द्या असं आवाहन करणारा पक्ष निवडून द्यायचा का?
-संभाजीनगर शहरात दंगल झालेली तेंव्हा हिंदूंना वाली म्हणून फक्त शिवसेना धावलेली हे विसरून चालेल का?

-संभाजीनगर दंगलीचा मास्टर माइंड एम आय एम पक्षाचा नगरसेवक होता. त्याच पक्षाच्या आमदारांनी नगरसेवकाची बाजू घेत “मुझे उसपे गर्व है“ असं विधान केलं होतं.

-संभाजीनगर मध्ये जेंव्हा मीम आमदार निवडून आला तेंव्हा सर्वत्र हिरवा उधळला गेला होता आणि एवढच नव्हे एका हिंदू बांधवाच्या अंतिम यात्रेसमोर फटाके फोडले गेले होते.

-मीम उमेदवार म्हणतात संभाजीनगर वरचा भगवा उतरून हिरवा फडकवणार आणि बाण नाही खानच निवडून येणार, हे आपल्याला मान्य आहे का?

-हर्षवर्धन जाधव हे स्वतः शिवसेनेतच होते. ऐनवेळी त्यांनी स्वतःचा पक्ष काढला व रिंगणात उतरले आहेत. त्यांना कॉँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांनी पाठिंबा दिला आहे. मुळात मराठा समाजाच्या भावना भडकावून हिंदू धर्मात फुट पाडून शिवसेनेचा पराभव करायचा असा विरोधकांचा डाव आहे. तो यशस्वी होऊ द्यायचा का?

-जेंव्हा हिंदू धर्म व हिंदुस्थान परकीय आक्रमणांमुळे ग्रासलेला होता तेंव्हा छत्रपती शिवरायांनी त्यांचा मुकाबला केला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. पुढे संभाजी महाराजांनी तर औरंगजेबाने हाल हाल करून सुद्धा शरण न जाता मरण पत्करल हे सगळं कशासाठी? भगवा आणि हिंदवी स्वराज्यासाठीच ना??

-आजही तीच परिस्थिति आहे. जातीपातीमध्ये विभागले जाल तर विरोधकांच्या सापळ्यात अडकाल. “फोडा आणि राज्य करा” ही रणनीती वेळीच ओळखा.

-वरीलपैकी एक तरी मुद्दा खोटा आहे का याचा विचार करा. नक्कीच नाही. त्यामुळे संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत कोणत्याही व्यक्ति आणि जातीपेक्षा हिंदू धर्माला आणि भगव्या झेंड्याला महत्व द्या आणि शिवसेनेलाच मतदान करा. आपण जातीत आज विभागले गेलो तर आपला विनाश अटळ आहे.




No comments:

Post a Comment