Friday, 23 November 2018

उद्या सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील घराघरात श्रीरामाची आरती करूया


गाडून टाकू जातिभेद, आता फक्त  हिंदुत्वाचे वेध..

उद्धव ठाकरे अयोध्येत करतील रामनामाचा जागर, महाराष्ट्रात घुमेल महारतीचा गजर..


शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शरयू नदी घाटावर श्रीरामाची आरती करतील. त्याच वेळी आपण सगळे आपल्या घरात, जवळील राम मंदिरात अथवा शक्य असेल तिथे श्रीरामाची महाआरती करूया.

No comments:

Post a Comment