हा संदेश शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहचवा:
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माझ्या "वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला" या लेखमालेच्या ई बुक आवृत्ती संकेतस्थळाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला..
२०१९ लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. शिवसेना स्वबळावर लढेल असं शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. सदर लढाईत आपण शिवसैनिक म्हणून योगदान देत आहातच. शिवसेनेचा प्रचार करत असताना विचारले जाणारे प्रश्न, विरोधकांचे आरोप व शिवसेनेवर ज्या मुद्द्यांवर प्रामुख्याने टीका होते ते मुद्दे मी या लेखमालेतील लेखांत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून खोडून काढले आहेत.
आता ही लेखमाला सर्वांना वाचता यावी व विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना प्रत्येक शिवसैनिकाची बाजू मजबूत व्हावी यासाठी सर्वत्र पोहोचणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी मला शिवसैनिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
लेखमाला लिहिली तेंव्हा आपण अक्षरशः लाखोंच्या संख्येने प्रतिसाद दिला. आता ही लेखमाला आपल्या शिवसेनेच्या प्रचारासाठी सर्वत्र पोहोचवून सहकार्य करावे हि विनंती.
प्रत्येक शिवसैनिकाने ही पोस्ट लिंक सहित जास्तीत जास्त फेसबुक, व्हॉट्स ऍप ग्रुप्स, मेसेजेस, फेसबुक पेजेस, ट्विटर, व इतर सोशल मीडिया माध्यमातून शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवावेत.
सदर लेख सामान्य जनतेपर्यंत पोहचवले असता सामान्य जनतेच्या मनातील शिवसेना विषयक प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळतील व त्याचा फायदा शिवसेनेला होईल.
शिवसेना - युवासेना पदाधिकाऱ्यांनी लेखमाला अवश्य वाचून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य केल्यास उत्तम.
आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे शक्य आहे. ही लेखमाला महाराष्ट्रभर पोहोचावी एवढीच अपेक्षा. आपणा सर्वांचे हार्दिक आभार.
ही लेखमाला शिवसेना प्रमुखांच्या चरणी अर्पण..!
"वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला" ई बुक आवृत्ती शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिनी शिवसेनाप्रमुखांच्या चरणी अर्पण
"वाघगर्जना"
दिवाळी विशेष लेखमाला संकेतस्थळाचा प्रकाशन सोहळा संपन्न
http://waghgarjanaebook.blogspot.com/2018/11/ebookindex.html?m=1

No comments:
Post a Comment