“वाघगर्जना-दिवाळी विशेष लेखमाला” उद्यापासून सुरू
“वाघगर्जना” दिवाळी विशेष सात दिवसीय वैचारिक लेखमालेस शनिवार, दिनांक
03 नोव्हेंबर २०१८ पासून सुरुवात होत आहे.प्रकाशोत्सव म्हणून ओळखल्या जाणार्या दिवाळीचे
औचित्य साधून शिवसेनेविषयी अनेक मुद्यांवर प्रकाश टाकणारी ही वैचारिक लेखमाला भाऊबीज, दिनांक ०९ नोव्हेंबरपर्यंत चालेल.
या लेखमालेमुळे वैचारिक वाचनप्रेमींना
मेजवानी मिळणार असून दिवाळीच्या फराळ व फटाक्यांसोबत “वाघगर्जना” चे लेख वाचण्याचा
आणि दिवाळी प्रकाशमान करण्याचा योग येणार आहे. सदर लेखमालेतील सर्व
लेख शशांक देशपांडे यांच्या लेखणीतून उतरणार असून ते फेसबुक,
ट्विटर, ब्लॉगसाईट व “महालाईव्ह” या आपल्या वेब न्यूज पोर्टलवर
एक्सक्लूजिव्ह प्रकाशित होणार आहेत.
“वाघगर्जना” अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स:
ट्विटर: @WaghGarjana
ब्लॉग:
waghgarjana.blogspot.com
No comments:
Post a Comment